एक्स्प्लोर

Virat Kohli : हॅप्पी बर्थडे ब्रदर कोहली टू किंग इन इंडिया सर सचिन, पाकिस्तानी खेळाडूचं इंग्रजी बघून डोकं चक्रावलं, लोक म्हणाले, भाई तू कहना क्या चाहते हो?

Virat Kohli : माजी पाकिस्तानी खेळाडू उमर अकमले विराट कोहलीला वाढदिवसानिमित्ती इंग्रजीमधून शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे तो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Umar Akmal Birthday Wishes to Virat Kohli : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली स्वत: च्या वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. कोहलीने 5 नाव्हेंबर रोजीच्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस असतो. कोहलीचा वाढदिवस आणि त्यातच नवा विक्रम यामुळे त्याच्यावर जगभरातील खेळाडू आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. एका माजी पाकिस्तानी खेळाडूंनी ही फाडफाड इंग्रजीमध्ये विराटला शुभेच्छा दिल्या. मात्र, यामध्ये तो स्वत:च ट्रोल झाला आहे.

उमर अकमलचं फाडफाड इंग्रजी

माजी पाकिस्तानी खेळाडूनं सोशल मीडियावर इंग्रजी भाषेत खास पोस्ट लिहित विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्याच पोस्टमुळे तो चांगलाच ट्रोलही झाला आहे. पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू उमर अकमल याने विराट कोहलीसाठी ट्विटर म्हणजेच आताच्या एक्स मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये उमर अकमलने लिहिलं आहे की, ''Happy birthday brother @imVkohli to king in India sir @sachin_rt 🙌🏻 Virat kohli @BCCI.'' उमर अकमलचं असं इंग्रजी पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानकडून उमर अकमलवर बंदी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मध्ये यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमलवर बंदी घातली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमर अकमलला दोषी ठरवले होतं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून यष्टीरक्षक फलंदाज उमर अकमलवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीच क्रिकेटपासून दूर आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, भन्नाट मीम्स व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget