एक्स्प्लोर

IND vs ENG: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध कामगिरी कशी? सेमीफायनलपूर्वी महत्त्वाचे आकडे समोर

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय.

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तर, भारतासमोर इंग्लंडच्या संघाचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात कोणाचं पारडं जड राहीलं? यावर एक नजर टाकुयात.

कोणाचं पारडं जड?
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आलाय. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, एक सामना इंग्लडनं जिंकला आहे. या आकडेवारीनुसार, टी-20 विश्वचषकात भारताचं पारडं जडं दिसत आहे. 

भारताचा 18 धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2007)
2007 मध्ये प्रथमच भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या सामन्यात भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला. या ऐतिहासिक सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी धुव्वा उडवला. 

भारताचा इंग्लंडवर तीन धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2009)
2009 साली इंग्लंड आणि भारत यांच्यात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचक ठरला. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा पाहायला मिळालं. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा तीन धावांनी पराभव केला. 

भारताचा लाजिरवाणा पराभव (टी-20 विश्वषक, 2012)
2012मध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ टी-20 विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आला. या सामन्यात इंग्लंडनं 2009 च्या  टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आणि सामना 90 धावांनी एकतर्फी जिंकला.महत्वाचे म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड नॉक आऊट सामन्यात कधीच आमने-सामने आले नाहीत. 

ट्वीट-

हे देखील वाचा- 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget