एक्स्प्लोर

IND vs SA : लुंगी एनगिडी भारतावर बरसला, राहुल-रोहितसह विराट अन् पांड्याला धाडलं तंबूत

IND vs SA T20 : भारतासमोर आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असून भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. पण भारताची सुरुवात मात्र खास झालेली नाही.

India vs South africa : ऑस्ट्रेलियातील पर्थमधील क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी निवडली आहे. पण भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. 50 धावांच्या आतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे आजत्या सामन्यात संघात आलेल्या लुंगी एनगिडीने (Lungi ngidi) तब्बल चार विकेट्से घेतले आहेत. तर नॉर्खियाने एक विकेट घेतली आहे. लुंगीने रोहित, राहुल विराटसह हार्दिकला बाद केलं आहे. तर दीपकला नॉर्खियाने तंबूत धाडलं आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका हा ग्रुप 2 मधील अत्यंक महत्त्वाचा सामना आहे. कारण दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे आज सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत आघाडी घेईल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचणंही संबधित संघाचं सोपं होईल. पण याच महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सलामीवीरापासून निम्मा संघ तंबूत परतला आहे. यावेळी सर्वात आधी रोहित शर्मा 15 धावांवर मग राहुल 9 धावांवर त्यानंतर विराट कोहली 12 रन करुन आणि मग हुडा शून्य तर हार्दिक पांड्या 2 धावा करुन तंबूत परतला आहे. यावेळी लुंगी इंगिडीने 4 तर नॉर्खियाने एक विकेट घेतली आहे. 

एका बदलासह टीम इंडिया मैदानात

भारतानं विश्चचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिल्यानंतर नेदरलँडविरुद्धचा सामनाही भारताने 56 धावांनी जिंकला. ज्यानंतर देखील भारतानं आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक बदल संघा केला आहे. त्यांनी अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) विश्रांती देत दीपक हुडाला (Deepak Hooda) संघात संधी दिली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघात नसल्यानं त्याला संधी मिळेल असे वाटत होते. पण आज मात्र दीपक हुडाला संधी देत टीम इंडियानं काहीसा वेगला निर्णय घेतला आहे.

कशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, दीपक हुडा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

कसा आहे दक्षिण आफ्रिका संघ?

क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी. 

हे देखील वाचा-

IND vs SA, Playing 11 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका बदलासह टीम इंडिया मैदानात, अक्षरच्या जागी दीपक हुडाला संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget