एक्स्प्लोर

World cup 2019 | पाकिस्तानकडून न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा

न्यूझीलंडचा हा विश्वचषकातला पहिलाच पराभव, तर पाकिस्तानचा सात सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. पाकिस्ताननं तिसरा विजय आणि सात गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली.

लंडन : पाकिस्तानने न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकातील आपलं आव्हान कायम राखलं आहे. बाबर आझमनं नाबाद शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने 127 चेंडूंत अकरा चौकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारली. बाबर आझमच्या याच शतकी खेळीनं पाकिस्तानला पाच चेंडू राखून 238 धावांचं लक्ष्य गाठून दिलं. मोहम्मद हफिझनं 32, तर हॅरिस सोहेलनं 68 धावांच्या खेळी करून पाकिस्तानच्या विजयाला हातभार लावला. न्यूझीलंडचा हा विश्वचषकातला पहिलाच पराभव, तर पाकिस्तानचा सात सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. पाकिस्ताननं तिसरा विजय आणि सात गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली. जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 132 धावांच्या झुंजार भागिदारीनं न्यूझीलंडला संकटातून सावरलं आणि त्याच भागिदारीनं पाकिस्तानसमोर विजयासाठी 238 धावांचं आव्हानही उभं केलं आहे. बर्मिंगहॅमच्या सामन्यात न्यूझीलंडनं पाच बाद 83 धावांवरून 50 षटकांत सहा बाद 237 धावांची मजल मारली. न्यूझीलंडच्या डावात नीशाम आणि ग्रॅण्डहोमच्या झुंजार फलंदाजीनं मोलाची भूमिका बजावली. ग्रॅण्डहोमनं 71 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 64 धावांची खेळी उभारली. नीशामनं 112 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget