एक्स्प्लोर
विराट कोहली भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
2016-17 आणि 2017-18 च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने विराट कोहलीला गौरवण्यात येणार आहे
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला आहे. सलग दुसऱ्या वर्षी विराट कोहली बीसीसीआयचा 'क्रिकेटर ऑफ दि इयर' ठरला आहे.
2016-17 आणि 2017-18 च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने विराटला गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीसीसीआयने नुकतीच विराटच्या नावाची घोषणा केली.
VIDEO : विराट-अनुष्काचं जिममध्ये एकत्र वर्कआऊट
बंगळुरुमध्ये 12 जूनला बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात विराटला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. याशिवाय महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनाही सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्कारानं गौरवण्यात येईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement