एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
विराट कोहलीच्या नव्या घरातून अशी दिसते मुंबई!
विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. त्यानंतर हे जोडप्याने मुंबईतील नव्या घरात प्रवेश केला.
![विराट कोहलीच्या नव्या घरातून अशी दिसते मुंबई! Virat Kohli shares first glimpse of his new sea-facing home in Mumbai विराट कोहलीच्या नव्या घरातून अशी दिसते मुंबई!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/09111954/Virat_Kohli_Home.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातव्या आसमांवर आहे. सुट्टीवर असलेल्या विराटने गुरुवारी पहिल्यांदाच त्याच्या मुंबईतील नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली.
मुंबईतील गगनचुंबी इमारतीमध्ये असलेल्या घरातून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचा सुंदर फोटो त्याने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. त्यानंतर हे जोडप्याने मुंबईतील नव्या घरात प्रवेश केला. समुद्रकिनारी असलेलं वरळीतील हे घर तब्बल 7,171 चौरस फुटांचं आहे. विराटने 2016 मध्ये 34 कोटी रुपयांमध्ये हे घर खरेदी केलं होतं. काही दिवसांपूर्वी विराटने नव्या घरात कॉफी पितानाचा फोटो शेअर केला होता. "स्वत:च्या घरातील कॉफीची चव आणखी उत्तम असते," असं कॅप्शन त्याने हा फोटो शेअर करताना दिलं होतं.Where else would you wanna be when you have such a stunning view from home! ????♥️ pic.twitter.com/u4LfeXmQ11
— Virat Kohli (@imVkohli) March 8, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion