एक्स्प्लोर

BCCI On Virat Kohli: विराट कोहलीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्तावर बीसीसीआयची मोठी अपडेट

BCCI: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (BCCI) कोरोना झाल्याचं वृत प्रसारमाध्यमांत झळकत आहे.

BCCI On Virat Kohli: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (BCCI) कोरोना झाल्याचं वृत प्रसारमाध्यमांत झळकत आहे. यावर भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं मोठी अपडेट्स दिली आहे. विराट कोहलीला कोरोनाची लागण झाली होती, ही माहिती खरी आहे. परंतु, तो आता बरा झालाचं बीसीसीआयनं म्हटलंय. 

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झालीय. यामुळं तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यानंतर विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळं विराट बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर बीसीसीआयनं मोठी अपडेट्स दिली आहे. विराटला कोरोनाची लागण झाल्याची माहिती खरी आहे. परंतु, आता तो कोरोनातून बरा झाला आहे, असं बीसीसीआयनं स्पष्ट सांगितलं आहे. 

बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल", राहुल द्रविडनं म्हटलं होतं. यातच विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येताच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Live Update : राजस्थानला पहिला धक्का! वैभव 31 धावांवर OUT; गुजरातचा कर्णधार गिल बाहेर, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live Update : राजस्थानला पहिला धक्का! वैभव 31 धावांवर OUT; गुजरातचा कर्णधार गिल बाहेर, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Shubman Gill News : मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
DC vs MI IPL 2026 : राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला
त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
सातारा झेडपीत 'खाकी'च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री म्हणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'

Embed widget