एक्स्प्लोर

Thailand Open 2022 : पीव्ही सिंधूची चमकदार कामगिरी, थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत धडक

PV Sindhu : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने थायलंड ओपनमध्ये जपानच्या अकाने यामागुची हिला मात देत उपांत्य फेरीत धडक घेतली आहे.

Sindhu in Thailand Open : भारताच्या पुरुष बॅडमिंटन(Badminton) संघाने नुकतीच ऐतिहासिक कामगिरीक करत थॉमस कपवर (Thomas Cup) नाव कोरलं. त्यानंतर आता महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने थायलंड ओपन 2022 (Thailand Open 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत (Semi Final) धडक घेतली आहे. तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिला मात देत उपांत्य फेरीत धडक घेतली आहे. 

भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक (Olympic Medal) मिळवून देणाऱ्या सिंधूने आपली चमकदार कामगिरी अजूनही सुरु ठेवली आहे. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (tokyo olympics 2021) सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरलं. तिने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली असून थायलंडच्या बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थायलंड ओपनमध्ये तिने सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे.

असा पार पडला सामना

थायलंड ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनलमध्ये (Quarter Final) सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. शुक्रवारी 1 नंबर कोर्टावर झालेल्या या सामन्यात तीन सेट्स झाले. ज्यातील दोन सेट्समध्ये विजय मिळवत सिंधूने सेमीफायनमध्ये एन्ट्री घेतली आहे. सर्वात आधी पहिल्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवत 21-15 च्या फरकाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या अकाने हिने पुनरागमन करत 20-22 च्या फरकाने सेट जिंकला. पण अखेरच्या सेटमध्ये सिंधूने दमदार कामगिरी करत निर्णायत सेट 21-13 या चांगल्या फरकाने आपल्या नावे करत सामनाही नावे केला.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget