एक्स्प्लोर

सचिनची बॅट वापरुन शाहीद आफ्रिदीने 'ते' विश्वविक्रमी शतक ठोकलं होतं

पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारण ठरलं आहे आफ्रिदीचं गेम चेंजर हे आत्मचरित्र.

इस्लामाबाद : पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारण ठरलं आहे आफ्रिदीचं गेम चेंजर हे आत्मचरित्र. आफ्रिदीने या आत्मचरित्रात एक खुलासा केला आहे. आफ्रिदीने 37 चेंडूत ठोकलेल्या वेगवान शतकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी कनेक्शन असल्याचे त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे. आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने दिलेली बॅट वापरून त्याने 37 चेंडूत जगातलं सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. 1996 मध्ये कारकीर्दीतल्या केवळ दुसऱ्याच वन डे सामन्यात आफ्रिदीने हा पराक्रम गाजवला होता. त्या खेळीत आफ्रिदीने 40 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. या खेळीत सहा चौकार आणि तब्बल 11 षटकारांचा समावेश होता. आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, "सचिनने त्याची बॅट पाकिस्तनचा अष्टपैलू खेळाडू वकार युनिसला दिली होती. पाकिस्तानातल्या सियालकोटमध्ये चांगल्या बॅट तयार करून मिळतात. त्यामुळे सचिनला त्याच्या बॅटसारखीच बॅट तयार करुन हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी त्याने मला दिली. त्या बॅटने मी अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकलं." वाचा : वयचोर आफ्रिदी, आत्मचरित्रात खऱ्या वयाचा खुलासा, कोडं सुटण्याऐवजी आणखीच गडद विराटने कर्णधार म्हणून सुधारणा करण्याची गरज : आफ्रिदी

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul Ind vs Sl 1st Test : KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
IND vs SL 1st Test DAY-2 Live : भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget