एक्स्प्लोर
वासिम जाफरनं रचला इतिहास; रणजी कारकीर्दीतील 150 सामने खेळणारा एकमेव खेळाडू
वासिम जाफरनं रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150वा सामना ठरला.
मुंबई : भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरनं रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150वा सामना ठरला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत 150 सामन्यात 11 हजार 775 धावांचा रतीब घातलाय. त्यात सर्वाधिक 40 शतकांचा समावेश आहे. वासिमनंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर देवेंद्र बुंदेला तर तिसऱ्या स्थानावर अमोल मजूमदार आहे.
सर्वाधिक रणजी सामने खेळणारे खेळाडूA MOMENT TO REMEMBER: There’s no stopping @WasimJaffer14 as he becomes the first player to play 150 #RanjiTrophy games. Follow it live - https://t.co/MrXmWO1GFo#APvVID @paytm pic.twitter.com/1yebwAd3pz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2019
- वासिम जाफर - 150
- देवेंद्र बुंदेला - 145
- अमोल मजूमदार- 136
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement