एक्स्प्लोर
प्रफुल्ल पटेल यांची फिफाच्या अर्थ समितीवर निवड

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाच्या अर्थ समितीवर निवड झाली आहे.
प्रफुल्ल पटेल हे सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.
प्रफुल पटेल पुढील चार वर्ष फिफाच्या अर्थ समितीत काम करतील. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच पटेल यांची आशियाई फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
17 वर्षांखालील फिफा विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळवून देण्यातही प्रफुल्ल पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















