एक्स्प्लोर

Bajrang Punia Wins Quarter Final: बजरंग पूनिया सेमीफायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये इराणच्या पैलवानाला दाखवलं आस्मान

Tokyo Olympics 2020 LIVE : भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवलं.

Tokyo Olympics 2020 LIVE : भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवलं. प्री क्वार्टरमध्ये अटीतटीच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर बजरंगनं क्वार्टर फायनलमध्ये समोरच्या पैलवानाला लोळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बजरंग आता पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे.  बजरंग पूनियानं एकाच मूव्हमध्ये विरोधी पैलवानाला चित केलं. इराणच्या मुर्तजाला हरवून तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आजच त्याचा सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे.  टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासून बजरंग पूनियाला पदकाचा दावेदार मानला जात आहे.   बजरंग पूनियाकडे भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.  

बजरंगनं प्री क्वार्टर फायनलमध्ये किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या प्री क्वार्टर फायनल सामन्यात विजय मिळवत बजरंग क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला.  किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे विरुद्धचा हा सामना फारच रोमांचक झाला. या कुस्तीत दोघांनी 3-3 अशी बरोबरी केली मात्र त्याआधी बजरंग पूनियानं दोन प्वाईंट घेतले होते. त्यामुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं.  

Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनचा 4-3 नं मिळवला विजय

कुस्तीपटू सीमा बिसलाचं आव्हान संपुष्टात

भारताची कुस्तीपटू सीमा बिसलाचं टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये हरल्यानंतरही सीमा बिसला कांस्य पदकाच्या शर्यतीत होती. मात्र ज्या रेसलरनं सीमाला हरवलं होतं ती रेसलर फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळं सीमा बिसलाचं आव्हान देखील संपुष्टात आलं. कुस्तीत आता बजरंगकडूनच पदकाची अपेक्षा भारताला आहे.

Tokyo Olympics Women's Hockey: पोरी हरल्या पण मनं जिंकली... भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला.  इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget