एक्स्प्लोर

जी शंका होती तेच झालं, विनेश फोगाटविरोधात हा सर्वात मोठा कट, सासऱ्यांचा गंभीर आरोप

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कुस्ती स्पर्धेतून (50 किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आलं आहे.

Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024 : भारताच्या (Team India) ऑलिम्पिक (Olympic 2024) मोहिमेला मोठा धक्का बसला असून ऑलिम्पिकची फायनल (Olympic Final) गाठलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कुस्ती स्पर्धेतून (50 किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगाटला अपात्रत ठरवल्यानंतर आता तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबीयांनी फेडरेशननं षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी एबीपी न्यूजशी बातचित केली. ते म्हणाले की, 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना राजपाल राठी म्हणाले की, "ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केलं जात आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. 

ते पुढे म्हणाले, "मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं. फोगटनं जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. फोगटला अपात्र ठरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. होय. काल ज्यावेळी मॅच झाली, त्यावेळी वजन का वाढलं नाही?" 

या निर्णयाच्या विरोधात त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. विनेश फोगटच्या अपात्रतेचे ते कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

भारतीयांच्या 'गोल्ड'न स्वप्नांचा चुरडा; विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून डिसक्वालीफाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Embed widget