एक्स्प्लोर

उद्या मास्टर ब्लॉस्टर सचिनचा वाढदिवस, मात्र 'या' कारणामुळं सेलिब्रेशन नाही

उद्या मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार नसल्याचं त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लॉस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर उद्या, 24 एप्रिलला वयाची 46 वर्ष पूर्ण करेल. उद्या त्याचा वाढदिवस. मात्र यंदा वाढदिवसाला कुठलंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यंदा देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती सचिनच्या जवळच्या मित्राने पीटीआयला दिली आहे. 'ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे, अशी माहिती सचिनच्या मित्राने दिली आहे. लॉकडाऊनमध्ये सचिनच्या हातात बॅट नाही तर कात्री! कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यावेळी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वास त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला होता. ABP EXCLUSIVE | देशासाठी शक्य ते सर्व करू; सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीची पंतप्रधानांना ग्वाही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घरात बसून आहेत. या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामेही खोळंबली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच सचिनने कात्री घेत स्वतःचेच केस कापले असल्याचे मजेशीर फोटो आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : आयसीसीचा टीम इंडियाला दणका, कॅप्टन श्रेयस अय्यरकडून शिक्षा मान्य, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
आयसीसीचा टीम इंडियाला दणका, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
Sachin Tendulkar on MS Dhoni: धोनीच्या 'त्या' टॅलेंटविषयी विषयी सौरव गांगुलीसोबत बोललेलो, सचिन तेंडुलकरची माहीच्या IPL मधील निवृत्तीवर खास पोस्ट
महेंद्रसिंह धोनीची IPL मधून निवृत्ती, सचिन तेंडुलकरची खास पोस्ट, बांगलादेशातील आठवण शेअर
Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
IND vs NZ 1st Test Day-1 Time : पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget