लक्ष्मणच्या या खेळीला जगातील महान खेळीपैकी एक मानलं जातं.
2/8
या सामन्यात लक्ष्मणने 281 धावांची खेळी केली. तर द्रविडने 180 धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाजांनी देखील ऑस्ट्रेलियाची गोची केली आणि कांगारुंना केवळ 212 धावा गारद करत 171 धावांनी विजय साजरा केला.
3/8
'द वॉल' राहुल द्रविडने लक्ष्मणला साथ दिली. याच दमदार भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने 657 धावांची मजल मारली.
4/8
पहिल्या इनिंगमध्ये 274 धावांनी पिछाडीवर गेलेल्या टीम इंडियाचे खेळाडू दुसऱ्या इनिंगमध्येही सुरुवातीलाच तंबूत परतले. मात्र लक्ष्मणने भक्कमपणे बाजू सांभाळली.
5/8
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 445 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 171 धावांत तंबूत परतली. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरलेल्या लक्ष्मणने सर्व परिस्थितीच पालटून टाकली.
6/8
यामध्ये आजही लक्ष्मणची 2001 साली कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गावस्कर-बॉर्डर सीरिजमध्ये खेळलेली खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे.
7/8
लक्ष्मणने अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून भूमिका निभावली. भारतीय संघाच्या अनेक ऐतिहासिक विजयात लक्ष्मणची मोलाची भूमिका आहे.
8/8
टीम इंडियाचा 'व्हेरी व्हेरी स्पेशल' अशी ओळख असलेला खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 43 वा वाढदिवस आहे. लक्ष्मणने कारकीर्दीमध्ये अशा काही इनिंग खेळल्या ज्या आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करुन आहेत.