एक्स्प्लोर

Junior Hockey World Cup : भारताचं स्वप्न धुळीस, जर्मनीचा फायनलमध्ये प्रवेश

Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाचं ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाचं ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाला जर्मनीकडून पराभवाचा धक्का बसलाय. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात जर्मनीने भारतीय संघाचा 4-2 च्या फरकाने पराभव केलाय. भुवनेश्वरमध्ये झालेल्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाच स्वप्न जर्मनीने धुळीस मिळवलं आहे. या पराभवासह लागोपाठ दोन वेळा फायनल खेळण्यापासून भारतीय संघ वंचित राहिलाय. 2016 मध्ये भारतीय संघाने बेल्जियमचा पराभव करत खिताब पटकावला होता.  

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जर्मनीने पहिल्यापासून वर्चस्व गाजवलं. पहिल्या हाफमध्ये जर्मनीने भारतावर आघाडी मिळवली होती. पहिल्या मिनिटांपासून भारतीय संघ दबावात दिसत होता. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीसाठी एरिक क्लेनलिनने पेनाल्टी कार्नरला गोलमध्ये बदलत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीने पहिल्यापासूनच भारतीय संघावर दबाव निर्माण केला होता. अखेरपर्यंत जर्मनीने भारतीय संघाला पिछाडीवर टाकलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघानं गोल केला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या सामन्यात भारतीय संघाचं डिफेन्स अतिश कमकुवत दिसत होता. भारताकडून उत्तम सिंह आणि बॉबी सिंह यांनी प्रत्येकी एक एक एक गोल केला.

जूनियर हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने (Indian Hockey Team) उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला 1-0 ने मात करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. मात्र, उपांत्य सामन्यात जर्मनीनं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे.  याआधी 20 वर्षांपूर्वी भारतीय संघाने लागोपाठ दोन वेळा जूनियर हॉकी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचा कारनामा केला होता. 2001 मध्ये जर्मनीचा पराभव करत भारतीय संघानं फायनलमध्ये प्रवेश केला होता. जर्मनीच्या संघानं आज हा हिशेब चुकता करत फायनलमध्ये प्रवेश केलाय.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

संबधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget