एक्स्प्लोर

IPL Retention 2022 : पंजाबनं राहुलला तर मुंबईनं हार्दिकला सोडलं; पाहा आठ संघातील रिलिज खेळाडूंची यादी

IPL Retention : आठ संघानी 27 खेळाडूंना रिटेन केलेय. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, धोनी, विल्यमसन, रसेल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2022 RETENTION : आगामी हंगामासाठी आठ संघानी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक नावं दिसली. आठ संघानी 27 खेळाडूंना रिटेन केलेय. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, धोनी, विल्यमसन, रसेल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. पंजाब संघाने अर्शदीपसिंह तर हैदराबाद संघानं उमरान मलिक आणि अब्लुद समद यासारख्या अनकॅप खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. रिटेन न करणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी आहे. या यादीमध्ये हार्दिक पांड्या, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, शिखर धवन यासारख्या दिग्गजांची नावे आहेत.. पाहूयात कोणते खेळाडू लिलावात आपलं नशीब अजमावणार आहेत....

लिलावात असणार हे दिग्गज खेळाडू -
हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, इशान किशन, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स निशम, डिकॉक, सुरेश रैना, ड्युप्लेसिस, सॅम करन, ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, श्रेयस अय्यर, रबाडा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्मिथ, हेटमायर, आवेश खान, स्टॉयनिस, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, हर्षल पटेल, नवदीप सैनी, हसरंगा, कायले जेमिसन, के. एल. राहुल, मार्करम,  शाहरुख खान, मोहम्मद शामी, रवी बिश्नोई, दिपक हुड्डा, लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरिस,डेव्हिड मिलर,तरबेज शम्सी, इविन लुईस, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, नटराजन, जेसन रॉय, जेसन होल्डर, मुजीब रहमान, मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितेश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नाटगरकोटे, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, शुबमन गिल, शाकीब अल हसन.

आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी जानेवारी 2022 मध्ये पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद आणि लखनौ या दोन संघामुळे आगामी आयपीएल हंगाम रोमांचक होणार आहे. त्यापूर्वी आठ संघाना काही खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार बीसीसीआयने दिले आहेत. त्याशिवाय दोन नव्या संघांना लिलावापूर्वी खेळाडू खरेदी करण्याची मूभाही दिली आहे. पाहूयात रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी-

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रविंद्र जाडेजा (16 कोटी),  मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) अॅनरिच नॉर्टीजे (6.50 कोटी)
सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) सुनील नारायण (6 कोटी)
पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget