एक्स्प्लोर

25 वर्षीय अंकुर मित्तलला नेमबाजी विश्वचषकात रौप्य

नवी दिल्ली : भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं दिल्लीतील नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत त्याने ही कामगिरी बजावली. 25 वर्षीय अंकुरचं हे विश्वचषक स्पर्धांमधलं पहिलंच पदक आहे. 74 गुण मिळवणाऱ्या अंकुरची सुवर्णपदक जिंकण्याची संधी अवघ्या एका गुणानं हुकली. ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटनं 75 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. अंकुरनं याआधी आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत 2014 साली सुवर्ण आणि 2015 साली कांस्यपदकाची कमाई केली होती. दिल्लीतील विश्वचषकात अंकुरनं कमावलेलं पदक हे भारताचं या स्पर्धेतलं दुसरंच पदक ठरलं आहे. याआधी पूजा घाटकरनं या स्पर्धेत 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं. महिलांच्या 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात नेमबाज तेजस्विनी सावंतला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हीना आणि जीतूचं यश हीना सिद्धू आणि जीतू राय या भारताच्या अव्वल पिस्टल नेमबाजांनी दिल्लीतील विश्वचषकात 10 मी. एअर पिस्टल नेमबाजीत मिश्र सांघिक प्रकाराचं विजेतेपद मिळवलं. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर आयोजित स्पर्धेत हीना आणि जीत जपानच्या युकारी कोनिशी आणि तोमोयुकी मात्सुदा या जोडीवर 5-3 अशी मात केली. या विश्वचषकातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं असतं. मात्र या स्पर्धेत मिश्र सांघिक नेमबाजी ही केवळ चाचणी स्वरूपातच होत असल्यानं हीना आणि सिद्धूला प्रत्यक्षात पदक प्रदान करण्यात आलं नाही. 2020 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक नेमबाजीचा समावेश करण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनचा मानस आहे. त्याची चाचणी म्हणून पहिल्यांदाच विश्वचषकात मिश्र सांघिक नेमबाजीचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget