एक्स्प्लोर

रिओ पॅरालिम्पिकमध्ये शर्यतीदरम्यान सायकलपटूचा मृत्यू

रिओ डि जनैरो : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान एका सायकलपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुरुषांच्या सी 4-5 रोड रेसदरम्यान झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 48 वर्षीय बहमान गोल्बर्नेझाद यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने यासंदर्भात माहिती दिली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. इराणचे सायकलपटू असलेल्या बहमान यांनी 2012 च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनानंतर इराणचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. रविवारी त्यांचं पार्थिव मायदेशी पाठवण्यात येईल. रविवारीच पॅरालिम्पिक स्पर्धांचा समारोप होणार आहे. यापूर्वी 1960 मध्ये फ्रेंच सायकलपटू एनमार्क जेन्सन यांचा रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer Fined : पहिल्याच सामन्यात 'सरपंच' श्रेयस अय्यरला अद्दल घडली; मैदानातल्या त्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं, BCCI ने घेतला सर्वात मोठा निर्णय
पहिल्याच सामन्यात 'सरपंच' श्रेयस अय्यरला अद्दल घडली; मैदानातल्या त्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं, BCCI ने घेतला सर्वात मोठा निर्णय
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
PSL 2026 : बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Embed widget