एक्स्प्लोर

IPL 2023 : कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकली, आता आयपीएलमध्ये झळकावले शतक

IPL 2023 :  यशस्वी जयस्वाल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही.

Yashasvi Jaiswal, IPL 2023 :  यशस्वी जयस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. यशस्वी जयस्वाल मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. यशस्वी जयस्वाल याने संघर्षातून क्रिकेटमध्ये करिअर केलेय. त्याने एकेकाळी मुंबईमध्ये पाणीपुरी विकली. 

पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जयस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे. यशस्वी जयस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जयस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत. 124 धावांची खेळी करत यशस्वी जयस्वाल याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने 9 सामन्यात 428 धावांचा पाऊस पाडलाय. 

यशस्वी जयस्वाल याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. हॅरी ब्रूक याने यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने मुंबईविरोधात वानखेडे मैदानावर शतक ठोकले होते. त्यानंतर यशस्वी जयस्वाल याने आज वानखेडेच्या मैदानावर शतकी खेळी केली. जयस्वाल याने या शतकी खेळीसह ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. 

यशस्वी जयस्वाल चा ऑरेंज कॅपवर कब्जा - 

 जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने फाफ डु प्लेसिस याला मागे टाकलेय. यशस्वी जयस्वाल 428 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आठ सामन्यात 422 धावा केल्या आहेत. पंजाबविरोधात नाबाद 92 धावांची खेळी करत डेवेन कॉनवे याने मोठी झेप घेतली आहे. कॉनवे याने 400 धावांचा पल्ला पार केला. डेवेन कॉनवे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर आहे.  डेवेन कॉनवे याने 9 सामन्यात 414 धावा चोपल्या आहेत. ऋतुराज गायकवाड याच्या नावावर 9 सामन्यात 354 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणारा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर घसरलाय. विराट कोहलीच्या नावावर  333 धावा आहेत. शुभमन गिल याच्या नावावही 333 धावांची नोंद आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiren Rijiju : दलित मतांसाठी भाजपकडून किरण रिजीजू मैदानातShyam Manav on Devendra Fadnavis : श्याम मानव यांचे फडणवीस आणि सरकारवर गंभार आरोपTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Embed widget