एक्स्प्लोर

VIDEO : विराट कोहली झाला अर्जुन, अचूक थ्रोनं शशांकचा डाव संपवला

Virat kohli, IPL 2024 : 'चीते की चाल, बाज की नजर और विराट कोहली के हुनर पर संदेह नहीं करते'..  होय विराट कोहलीनं केलेला थ्रो पाहिल्यानंतर असाच म्हणावे लागले.

Virat kohli, IPL 2024 : 'चीते की चाल, बाज की नजर और विराट कोहली के हुनर पर संदेह नहीं करते'..  होय विराट कोहलीनं केलेला थ्रो पाहिल्यानंतर असाच म्हणावे लागले. विराट कोहलीने धर्मशाला मैदानावर मोठी धाव घेत शशांक सिंह याला धावबाद केले. विराट कोहलीनं स्टम्पवर अचूक थ्रो करत आरसीबीला विजय मिळवून दिला. पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने अचूक थ्रो करत शशांक सिंह याला धावबाद केले. 

नेमकं झालं काय ? 

लॉकी फर्गुसन 14 वं षटक घेऊन आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॅम करन यानं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं चेंडू टोलावला अन् धाव घेण्यास शशांकला आमंत्रित केले. पण विराट कोहली धावत येत एका हाताने चेंडू घेत थेट थ्रो केला. विराट कोहलीने हवेत ड्राईव्ह मारत अचूक थ्रो केला. विराटने फेकलेला थ्रोने दांड्या उडवल्या. विराट कोहलीच्या थ्रोमुळे फॉर्मात असलेला शशांक सिंह धावबाद झाला. शशांक सिंह 19 चेंडूमध्ये 37 धावांवर खेळत होता. शशांकने फटकेबाजी सुरु केली होती. पण विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे त्याची खेळी संपुष्टात आली. 

पाहा व्हिडीओ -


विराट कोहलीने मारलेला अचूक थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा व्हिडीओ आणि फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीने 7 षटकं फलंदाजी केली. त्यानंतर आराम न करता फिल्डिंगही केली. विराट कोहलीने फिल्डिंगमध्येही आपलं काम चोख बजावले. विराट कोहलीच्या अचूक थ्रोची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकांकडून त्याच्यावर कौकुताकाचा वर्षाव होत आहे. 

आरसीबीचा पंजाबवर विजय - 

करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांच्या झंझावती खेळीच्या बळावर आरीसीबीने 241 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल पंजाबच्या संगाला 200 धावांचा पल्लाही पार करता आला नाही. आरसीबीकडून स्वप्निल सिंह, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्गुसन यांनी भेदक मारा केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Voting Percentage : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत  50 टक्केही मतदान नाही? Lok Sabha 2024ABP Majha Headlines : 06 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSalman Khan Voting Bandra : मतदानाचा शेवटचा तास, कडक सुरक्षेसह सलमान मतदान केंद्रावरRanveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका  EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
Pune Porsche Car Accident : दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
Embed widget