एक्स्प्लोर

बॅटिंगवेळी बॉलर्सला धुतो, होळीला मोटरला पाईप लावून सहकाऱ्यांना धुतलं, VIDEO

Holi 2024 : रोहित शर्मानं MI सोबत घेतला होळीचा आनंद, श्रेयस अय्यर अन् पृथ्वी शॉ यांनीही संघासोबत उधळले रंग!

Rohit Sharma, Mumbai Indians, Holi 2024 : भारताचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट करियरमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये असून मौज-मस्ती करण्याची संधी सोडत नाही. मागील काही वर्षांपासून रोहित शर्माचं वेगळं रुप चाहत्यांनी अनुभवलं आहे. आयपीएल 2024 हंगामादरम्यानही रोहित शर्माचा कूल अंदाज चाहत्यांनी पाहिला आहे. कर्णधारपदावरुन हाकालपट्टी केल्यानंतर रोहित शर्मा नाराज असेलही, पण त्यानं मुंबई इंडियन्सच्या होळी सेलिब्रेशनमध्ये आपला कूल अंदाज दाखवून दिला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यासोबत रोहित शर्मानं धुळवडीचा आनंद घेतला. त्यानं इतर खेळाडूंवरही रंगाची उधळण केली. शिवाय मैदानावर गोलंदाजांची धुलाई कऱणाऱ्या रोहित शर्माने मोटरला पाईप लाऊन सहकारी खेळाडूंनीही धुतले..म्हणजे, त्यांच्यावर पाईपने पाणी फवारलं. याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यर यानं कोलकात्याच्या संघासोबत होळीचा आनंद घेतला. तर पृथ्वी शॉ यानं दिल्लीतील सहकाऱ्यांसोबत होळी खेळली. तिकडे पंजाब संघानेही रंग उधळले. आयपीएल सुरु असतानाच होळीचा सण आला, त्यामुळे खेळाडूंनी सराव सत्रावेळी रंगाची उधळण करत सण साजरा केला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आज, देशभरात होळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सर्वजण रंगाची उधळण करत आहेत. सर्वजण गाण्याच्या तालावर आणि रंगात नाऊन निघाले आहेत. खेळाडूही यामध्ये मागे राहिले नाहीत. मुंबई, कोलकाता, पंजाब, दिल्ली, आरसीबी सर्वच संघातील खेळाडूंनी होळीच्या सणाचा आनंद घेतला. मुंबई इंडियन्साचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही रंगाची उधळण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

श्रेयस अय्यरवर सहकारी खेळाडूंकडून रंगाची उधळण - 

श्रेयस अय्यर याच्यावरही कोलकात्याच्या खेळाडूंनी रंगाची उधळण केली. सर्वजण खेळाडूंनी अय्यरला रंग लावले. काहींनी तर पाणीही ओतले. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

दिल्लीच्या खेळाडूंनीही होळीचा सण उत्साहात साजरा केला आहे. पृथ्वी शॉसह सर्वच खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आहेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget