एक्स्प्लोर

SRH vs PBKS Preview : हैदराबाद खातं उघडणार की पंजाब स्वप्न धुळीस मिळवणार? कोण ठरणार वरचढ?

IPL 2023 Match 14 PBKS vs SRH : सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध (vs) पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात 9 एप्रिल रोजी आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चौदावा सामना रंगणार आहे.

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Predection : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्या लढत पाहायला (PBKS vs SRH IPL 2023 Match 14) मिळणार आहे. हैदराबादमध्ये 9 एप्रिल रोजी, रविवारी राजीव गांधी स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा हा तिसरा सामना असेल. हैदराबाद संघाला अद्याप खातं उघडला आलेलं नाही. तर पंजाब किंग्स संघाने दोन्ही सामन्यांत विजयी कामगिरी कायम राखली आहे.

PBKS vs SRH Match 14 Preview : पंजाब विरुद्ध हैदराबाद लढत

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि या दोन्ही संघाचा आयपीएल 2023 मधील हा तिसरा सामना असेल. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात कोलकाताचा पराभव केला तर, दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. दुसरीकडे हैदराबाद संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. हैदराबाद सनरायजर्स संघाचा पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.

PBKS vs SRH, Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारडं जड दिसून आलं आहे. 19 सामन्यांपैकी हैदराबाद संघाने 13 सामने तर पंजाब संघाने 6 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.

IPL 2023 Match 14 : कधी आणि कुठे होणार सामना?

पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात 9 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

GT vs KKR Preview : गुजरात विजयाची मालिका कायम राखणार की कोलकाता स्वप्न धुळीस मिळवणार? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget