एक्स्प्लोर

IPL 2022: हैदराबादचा 'हा' स्टार फलंदाज लवकरच टीम इंडियात दिसणार, रवी शास्त्रींची भविष्यवाणी

Ravi Shastri: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील लीग स्टेजमधील फक्त पाच सामने उरले आहेत.

Ravi Shastri On Rahul Tripathi: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील लीग स्टेजमधील फक्त पाच सामने उरले आहेत. मंगळवारी सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सला पराभूत करून त्यांचं प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात हैदराबादचा मधल्या फळीचा फलंदाज राहुल त्रिपाठीनं तुफानी अर्धशतक ठोकलं. राहुलच्या या खेळीनंतर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राहुल त्रिपाठी भारतील संघात स्थान मिळवेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

रवि शास्त्री काय म्हणाले?
मुंबईविरुद्ध सामन्यात राहुल त्रिपाठीनं 172.73 च्या स्टाईक रेटनं 44 चेंडूत 76 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्यानं तीन षटकार मारले आहेत. राहुल त्रिपाठी भारतीय क्रिकेट संघाचा दरवाजा ठोठवताना दिसत आहे. लवकरच तो भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. सतत त्याच्या बॅटमधून धावा निघल्यास लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते त्याच्याबाबत नक्कीच विचार करतील. त्रिपाठी हा खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे. त्याच्याकडे शॉट्सची चांगली निवड मला जास्त आवडते. तो एक प्रभावी खेळाडू आहे", असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. 

आयपीएल 2022 मधील राहुल त्रिपाठीचं प्रदर्शन
आयपीएल 2022 च्या या हंगामात त्रिपाठीनं हैदराबादसाठी 39.30 च्या सरासरीनं आणि 161.72 च्या स्ट्राइक रेटनं तीन अर्धशतकांसह 393 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 39 चौकार आणि 19 षटकार आले. शास्त्री यांनी त्रिपाठीच्या निडर फलंदाजीचे कौतुक केले, तो कोणत्याही गोलंदाजासमोर निडरपणे उभा राहून आपल्या शैलीत फलंदाजी करतो. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
Indian Premier League 2026 : आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' चार दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget