एक्स्प्लोर

RCB vs GT Preview : आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळणार की गुजरात विजयी मालिका कायम राखणार? हेड डू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? पाहा

GT vs MI, RCB 2023 Match 70 : आज बंगळुरुच्या घरच्या मैदानावर आरसीबी संघाला गतविजेत्या गुजरात संघाचं आव्हान असेल. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरु संघाला आजचा सामना जिंकावा लागेल.

RCB vs GT, IPL 2023 : आज आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील (IPL 2023) शेवटचा साखळी सामना आरसीबी (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेत्या गुजरात (Gujrat Titans) या दोन संघात पाहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) रविवारी, 21 मे रोजी त्यांचा शेवटच्या लीग सामन्यासाठी घरच्या मैदानावर परतला आहे. आरसीबी संग होमग्राऊंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सविरोधात खेळणार आहे. गुजरात संघाने आधील प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर आरसीबी शेवटच्या जागेसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.

आरसीबीला गतविजेत्या गुजरात संघाचं आव्हान

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोण्याची संधी आहे. त्यांनी आजचा सामना जिंकल्यास बंगळुरुला प्लेऑफ तिकीट मिळू शकतं. शिवाय आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. कारण, मुंबई संघाचा नेट रनरेट बंगळुरुपेक्षा कमी आहे.

RCB vs GT Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात (GT) आणि बंगळुरु (RCB) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

GT vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

RCB vs GT : आरसीबीची चिंता वाढली! बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी; आजच्या सामन्यावर पावसाचं सावट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget