एक्स्प्लोर

RCB vs CSK : आज आयपीएलच्या मैदानात धोनी आणि विराट आमने-सामने; कोण मारणार बाजी?

IPL 2021 : आज आयपीएलच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सामना रंगणार आहे.

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings : आज आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मैदानात कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली एकमेकांविरोधात खेळताना दिसून येणार आहेत. आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) चा संघ आणि एमएस धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा संघ आमने-सामने खेळणार आहेत. आयपीएलमध्ये जेव्हा या दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जातो, त्यावेळी प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. 

आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आरसीबीचा संघ मैदानावर उतरणार आहे. आपल्या गेल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे या सामन्यात आरसीबी मोठ्या फरकां विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. अशातच चेन्नई सुपर किंग्सनं रविवारी मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात विजयी सुरुवात केली. त्यामुळे आजचा सामना जिंकून आपली विजयी घौडदौड सुरु ठेवण्याचा चेन्नईचा मानस असेल. 

RCB vs CSK Head to Head

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि सीएसके आतापर्यंत 27 वेळा आमने-सामने आले आहेत. परंतु, जेव्हा-जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने आलेत, त्यावेळी चेन्नईचं पारडं नेहमीच जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. चेन्नईनं आरसीबी विरोधात आतापर्यंत 17 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच आरसीबीनं 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच एक सामना अनिर्णयीत राहिला. अशातच बंगळुरु विरोधात खेळवण्यात आलेल्या गेल्या 11 सामन्यांपैकी चेन्नईनं 11 सामने जिंकले आहेत. 

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, वनिन्दु हसरंगा, काइल जॅमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी. 

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेजलवुड.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget