एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज

Rajasthan Royals Jersey For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला अवघ्या तीन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. 22 मार्चपासून आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होईल.

Rajasthan Royals Jersey For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला अवघ्या तीन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. 22 मार्चपासून आयपीएलच्या (IPL 2024) रनसंग्रामाला सुरुवात होईल. त्यासाठी सर्व संघाने आपली तयारी सुरु केली आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आपली नवी कोरी जर्सी लाँच केली आहे. आयपीएल 2024 साठी राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघानं नवी जर्सी समोर आणली आहे. ही जर्सी मागील वर्षीच्या कलर्समध्येच असली तरी त्यात काही खास गोष्टी आहेत. सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. 

संघाची जर्सी कोणत्याही डिझायनरने डिझाइन केलेली नसून संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने तयार केली आहे, असे राजस्थान संघाने सांगितले. राजस्थान रॉयल्सनं तसा व्हिडीओ पोस्ट केला. पण त्या व्हिडीओच्या अखेरीस मात्र त्यात एक ट्विस्ट आहे. जर्सी चहलने डिझाइन केलेली नाही, असे व्हिडीओत सांगण्यात आलेय.  

गेल्या हंगामात राजस्थानची खराब कामगिरी - 

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब झाली होती. राजस्थानचा संघ क्वालिफाय करु शकला नाही. राजस्थान संघाला 14 सामन्यापैकी सात सामन्यात विजय मिळवता आला. गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला होता. 

Rajasthan Royals Players: राजस्थानचे रायल्स कोण कोणते ?

अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल

Rajasthan Royals Players: Adam Zampa, Avesh Khan (T), Dhruv Jurel, Donovan Ferreira, Jos Buttler, Kuldeep  Sen, Kunal Rathore, Navdeep Saini, Prasidh Krishna, R. Ashwin, Riyan Parag, Sandeep Sharma, Sanju Samson, Shimron Hetmyer, Trent Boult, Yashaswi Jaiswal, Yuzvendra Chahal 

राजस्थानने लिलावात पाच खेळाडू घेतले - 
रॉवमन पॉवेल Rovman Powell ( 7 कोटी)
शिभम दुबे Shubham Dubey (5.8 कोटी)
नांद्रे बर्गर Nandre Burger (50 लाख)
Tom Kohler-Cadmore  (40 लाख )
आबिद मुश्ताक (Abid Mushtaq) 20 लाख 

आणखी वाचा :

Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यरची खराब कामगिरी सुरुच, रणजी स्पर्धेतही फ्लॉप शो!

रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!

तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!

Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोलSandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार 40 हजार मतांनी पडणार! उत्तम जानकर यांनी केलं भाकित...Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Embed widget