एक्स्प्लोर

GT Vs PKBS, IPL 2022: पंजाबचा गुजरातवर आठ विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

GT Vs PKBS, IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं

GT Vs PKBS, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 142 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं गुजरातनं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान, शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. 

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज सामन्यातील महत्वाचे मुद्दे-

- पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

- गुजरातच्या डावातील तिसऱ्या षटकात पंजाबच्या संघानं शुमभन गिलच्या रुपात पहिलं यश मिळवलं. शुभमन गिल ऋषी धवनच्या अचूक थ्रोचा शिकार ठरला.

- गुजरातकडून साई सुदर्शननं एकहाती झुंज दिली. त्यानं 50 चेंडूत 64 धावा केल्या.

- साई सुदर्शन गुजरातकडून अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली. परंतु, दुसऱ्या बाजूनं कोणत्याही फलंदाजाकडून त्याला साथ मिळाली नाही.

- गुजरातनं 20 षटकात आठ विकेट्स गमावून पंजाबसमोर 143 धावांचं लक्ष्य ठेवलं. पंजाबकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

- गुजरातच्या संघान दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्याच षटकात पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो स्वस्तात माघारी परतला. 

- पण, बाराव्या षटकात लॉकी फॉर्ग्युसनच्या गोलंदाजीवर राजपक्षेनं त्याची विकेट्स गमावली. त्यानं 28 चेंडूत 40 धावांची खेळी केली.

- शिखरनं धवन आणि लियॉम लिव्हिंगस्टोननं अखेरपर्यंत मैदानात उपस्थित राहून पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला.

- या सामन्यात शिखर धवननं 53 चेंडूत 62 धावा केल्या. तर, लिव्हिंगस्टोननं दहा चेंडूत वादळी खेळी करत 30 धावा केल्या.

- गुजरातकडून मोहम्मद शामी आणि लॉकी फॉर्ग्युसनला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget