एक्स्प्लोर

Kieron Pollard Retirement : मुंबईकरांच्या लाडक्या पोलार्डचा आयपीएलला अलविदा! भावूक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती

IPL 2023 : वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डला यंदा मुंबई इंडियन्सने रिलीज केलं असून आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Kieron Pollard Retirement : आयपीएलला (IPL) जगातील सर्वात बेस्ट क्रिकेट लीग बनवण्यात मोठा वाटा असणारा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं असून पोलार्डने एक भावूक पोस्ट शेअर करत आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्समध्ये नाही तर कोणत्याच संघात नाही असं स्पष्ट वक्तव्य करत 12 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर पोलार्डने MI सह आयपीएलला अलविदा केला आहे.

'मुंबई इंडियन्स नाही तर कोणच नाही!'

पोलार्डने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबई इंडियन्समध्ये बदलांची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकलो नाही तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबईचाच राहणार आहे.''

View this post on Instagram
 
A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

पोलार्ड आणि मुंबई इंडियन्स

पोलार्डने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे. त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.

23 डिसेंबरला मिनी लिलाव 

पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आयपीएलचा 16 व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget