एक्स्प्लोर

SunRisers Hyderabad New Captain: केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार, खराब कामगिरीमुळे डेविड वॉर्नरला हटवलं

आयपीएल 2021: सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार म्हणून केन विल्यमसनला जबाबदारी दिली गेली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदा कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्त्व करणार आहे.

आयपीएल 2021: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2021 सीझनमध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे आणि त्याच्या जागी केन विल्यमसन याच्याकडे कर्णधारपद सोपवलं गेलं आहे. आता केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादने सहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला. पॉईंट टेबलमध्ये ही टीम अंतिम स्थानावर आहे. आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या टीमचं नेतृत्त्व करेल आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा कर्णधार म्हणून तो दिसणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी आणि आयपीएल 2021 च्या उर्वरित सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारेल, अशी घोषणा सनरायझर्स हैदराबादने शनिवारी केली. या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "राजस्थान रॉयल्सविरुद्ध उद्याच्या सामन्यासाठी त्यांचे ओव्हरसीज कॉम्बिनेशन बदलण्याचा निर्णय टीम व्यवस्थापनाने घेतला आहे."

IPL 2021 | आगामी सीझनपूर्वी सनराइजर्स हैदराबाद संघाबाबत डेव्हिड वॉर्नरचा दावा; म्हणाला...

आयपीएलच्या 2016 सालच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएल करंडक जिंकला. या मोसमात हैदराबादची टीम विजयासाठी झगडत असल्याचं दिसतंय. वॉर्नरने आयपीएल 2021 च्या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांत 32.16 च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे केन विल्यमसनने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल विरुद्ध झालेल्या सामन्यात नॉट आऊट 66 आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात 26 धावांची जोरदार कामगिरी त्याने केली. विल्यमसनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 108 धावा केल्या असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. केन विल्यमसनकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना आशा आहे की टीम पॉईंट टेबलवर पुन्हा जोरदार कमबॅक करेल.

संबंधित बातम्या

SRH vs DC, Super Over: दिल्ली-हैदराबाद सामना टाय, सुपरओव्हरचा रोमांच, केन विल्यमसन, सुचितची धडाकेबाज खेळी 

IPL 2021 : टी नटराजनला संघाबाहेर ठेवल्यामुळे उठलं प्रश्नांचं वादळ, हैदराबाद संघ व्यवस्थापनानं दिलं 'हे' उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranjitsinh Mohite Patil: रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ?  मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ? मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
Sharad Pawar: अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळी 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 09 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 9 October 2024 : ABP MajhaPalgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमकNashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranjitsinh Mohite Patil: रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ?  मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ? मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
Sharad Pawar: अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
आधीच पराभवाचं दु:ख त्यात संजय राऊतांनी काँग्रेसच्या जखमेवर भरभरुन मीठ चोळलं, म्हणाले...
MVA Seat Sharing: मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट, किती उमेदवार फिक्स अन् कोणत्या मतदारसंघांवरुन घोडं अडलं?
मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट, किती उमेदवार फिक्स अन् कोणत्या मतदारसंघांवरुन घोडं अडलं?
Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
Embed widget