एक्स्प्लोर

IPL 2026 Auction : आयपीएलचा डिसेंबर धमाका! ऑक्शनची तारीख ठरली, खेळाडूंना कायम ठेवण्याची 'ही' शेवटची तारीख, CSK घेणार मोठे निर्णय?

IPL 2026 Auction Update : आयपीएल 2026 साठीची तयारी जोमात सुरू झाली आहे.

IPL 2026 Auction Update : आयपीएल 2026 साठीची तयारी जोमात सुरू झाली आहे. जरी पुढचा हंगाम अजून थोडा लांब असला, तरी त्याआधी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आणि त्यापूर्वी रिटेन्शनची अंतिम यादी तयार होणार आहे. दरम्यान, पुढील आयपीएल हंगामापूर्वीच्या काही महत्त्वाच्या तारखा समोर आल्या आहेत.

13 ते 15 डिसेंबरदरम्यान होऊ शकतो आयपीएल लिलाव (IPL 2026 auction likely around December 15)

आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी लिलाव पार पडणार आहे. मात्र, या वेळचा लिलाव मेगा नसून मिनी ऑक्शन असेल. क्रिकबझच्या अहवालानुसार, 13 ते 15 डिसेंबरदरम्यान कोणत्याही दिवशी हा लिलाव पार पडू शकतो. अद्याप बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नेमकी तारीख निश्चित केलेली नाही, पण याच कालावधीत अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.

गेल्या दोन हंगामांमध्ये आयपीएलचा लिलाव भारताबाहेर झाला होता, पण यंदा तसं होणार नाही असं दिसतंय. म्हणजेच या वेळी लिलाव भारतातच होईल. लिलावाचे स्थळ कोलकाता किंवा बंगळुरू असू शकते. मात्र, बीसीसीआयने एखाद नवं वेन्यू ठरवलं, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

15 नोव्हेंबरपर्यंत संघांना रिटेन्शनची डेडलाइन (IPL 2026 auction retention deadline on November 15)

आयपीएल संघांना त्यांच्या आवडीचे खेळाडू ठेवण्यासाठी म्हणजेच रिटेन करण्यासाठीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. या दिवशीच कोणत्या संघाने कोणाला ठेवले आणि कोणाला सोडले, हे स्पष्ट होईल. साधारणतः मिनी ऑक्शनच्या आधी संघ फारसे मोठे बदल करत नाहीत.

राजस्थान आणि चेन्नईकडे सर्वांचे लक्ष 

आयपीएल 2025 हंगामात कमकुवत प्रदर्शन करणारे संघ राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. या दोन्ही संघांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही इतर संघ देखील बदलाच्या मूडमध्ये आहेत, मात्र अजून मोठ्या खेळाडूंची नावे समोर आलेली नाहीत. तारखा निश्चित झाल्यानंतर आता सर्व संघ खेळाडूंशी बोलणी करून आपापला अंतिम संघ ठरवण्याच्या तयारीत आहेत.

हे ही वाचा -

Hardik Pandaya- Mahieka Sharma News : पांड्या भाऊ झिंगाट... एअरपोर्टवर गर्लफ्रेंडला हात पकडायचा होता, पण कॅमेऱ्यांना पाहून हार्दिकने काय केलं? Video Viral

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Embed widget