एक्स्प्लोर

PBKS vs GT Live Score IPL 2024 :पंजाबच्या पराभवाची मालिका सुरुच, गुजरातचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय

PBKS vs GT Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 37 वी मॅच आहे.

LIVE

Key Events
PBKS vs GT Live Score IPL 2024 :पंजाबच्या पराभवाची मालिका सुरुच, गुजरातचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय

Background

PBKS vs GT Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि   गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. पंजाबच्या टीमनं सात पैकी केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर त्यांना पाच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे गुजरातनं 7 मॅच खेळल्या आहेत त्यापैकी तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. पंजाब 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर गुजरात 6 गुणांसह  आठव्या स्थानावर आहे.    

23:09 PM (IST)  •  21 Apr 2024

पंजाबच्या पराभवाची मालिका सुरुच, गुजरातचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय

गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जवर तीन विकेटनं विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जचा होम ग्राऊंडवर चौथा पराभव झाला. 

22:43 PM (IST)  •  21 Apr 2024

गुजरातला पाचवा धक्का, उमरजई बाद

गुजरातला पाचवा धक्का बसला असून उमरजई 13 धावा करुन बाद झाला.  

22:37 PM (IST)  •  21 Apr 2024

साई सुदर्शन 31 धावांवर बाद

साई सुदर्शन 31 धावांवर बाद झाला आहे. सॅम करननं गुजरातला चौथा धक्का दिला. 

22:30 PM (IST)  •  21 Apr 2024

शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर लागोपाठ बाद

शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर लागोपाठ बाद झाले आहेत. शुभमन गिलनं 35 तर डेव्हिड मिलरनं 4 धावा केल्या.

21:51 PM (IST)  •  21 Apr 2024

गुजरातला पहिला धक्का, रिद्धिमान साहा 13 धावांवर बाद

अर्शदीप सिंगनं गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला आहे. रिद्धिमान साहा आजदेखील चांगली खेळी करु शकला नाही. त्यानं 13 धावा केल्या. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget