एक्स्प्लोर
LSG vs MI Live Score IPL 2024: लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच,रोहित शर्माला वाढदिवसाचं गिफ्ट मिळणार?
LSG vs MI Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जाएंटस आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत.आयपीएलमधील ही 48 वी लढत आहे.
LIVE
Key Events
Background
LSG vs MI, IPL 2024 Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live : आयपीएलमध्ये केएल राहुलच्या नेतृ्त्त्वातील लखनौ सुपर जाएंटस आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 48 वी लढत आहे. यंदा लखनौ आणि मुंबई पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. लखनौचा संघ पाचव्या तर मुंबईचा संघ नवव्या स्थानावर आहे.
23:22 PM (IST) • 30 Apr 2024
मुंबई इंडियन्सचा पराभव
लखौनाचा चार विकेटने विजय
23:15 PM (IST) • 30 Apr 2024
आयुष बडोनी बाद
आयुष बडोनी सहा धावा काढून बाद.. लखनौला सहावा धक्का
23:13 PM (IST) • 30 Apr 2024
दीपक हुड्डा स्वस्त तंबूत
दीपक हुड्डा फक्त 18 धावा खेळून बाद झाला. अश्टन टर्नर चार धावा काढून बाद
23:12 PM (IST) • 30 Apr 2024
मार्कस स्टॉयनिसची अर्धशतकी खेळी
मार्कस स्टॉयनिस यानं शानदार अर्धशतक ठोकलं. स्टॉयनिसने 45 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकाराचा समावेश आहे.
23:12 PM (IST) • 30 Apr 2024
अर्शिन गोल्डन डकचा शिकार
अर्शिन कुलकर्णीला खातेही उघडता आले नाही.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement