चेन्नई, मुंबई की आरसीबी भारी, लिलावानंतर 10 संघात कोण कोणते खेळाडू? सर्व माहिती एका क्लिकवर

IPL 2024
Source : PTI
IPL 2024 full squads after auction: दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला.
IPL 2024 full squads after auction: दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्यावर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. हर्षल पटेल हा
