एक्स्प्लोर

Kane Williamson Release : संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, 'हैदराबाद माझ्यासाठी कायम खास'

Kane Williamson IPL 2023: सनरायजर्स हैदराबादने रिलीजज केल्यानंतर माजी कर्णधार केन विल्यमसन याने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद संघाचे आभार मानणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विल्यमसनने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हैदराबाद संघ, माझे टीममेट्स, स्टाफ आणि संपूर्ण ऑरेंज आर्मीसाठी, हे 8 वर्षे मजेदार बनवल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. हा संघ आणि हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच खास असेल.'' या पोस्टसोबतच त्याने आयपीएलमधील काही खास फोटोही शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

सनरायजर्स हैदराबाद आणि केन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मागील 8 वर्षांत हैदराबादसाठी एकूण 76 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 36.22 च्या सरासरीने आणि 126.03 च्या स्ट्राइक रेटने 2101 धावा केल्या. त्याने एकूण 46 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याला 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.

...म्हणून केलं असावं रिलीज

आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून खेळलेल्या केन विल्यमसनने त्या हंगामात संघासाठी 13 सामने खेळले आणि 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 93.51 इतकाच होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2022 मध्ये 14 पैकी केवळ 6 सामनेच जिंकले होते. ज्यामुळे आयपीएल संपताना संघ गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात केनला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करुनच फ्रँचायझीने विल्यमसनला सोडण्याचा निर्णय घेतला असावा. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळीTOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Embed widget