एक्स्प्लोर

GT vs CSK, Match Highlights: धोनीच्या चेन्नईची थाटात फायनलमध्ये धडक, गुजरातवर 15 धावांनी विजय

IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला.. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरले.

चेन्नईने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी हराकिरी केली. गुजरातचा डाव २० षटकात १५७ धावांत संपुष्टात आला. गुजरातकडून शुभमन गिल याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस राशिद खान याने ३० धावांची खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. पराभवानंतर आता गुजरातचा संघ क्वालिफायर २ मध्ये गेलाय. शुक्रवारी २६ मे रोजी गुजरातचा संघ अहमदाबादच्या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळेल.. लखनौ आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये गुजरातसोबत भिडणार आहे.

173 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल आणि राशिद खान यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. गुजरातच्या फलंदाजांनी हराकिरी केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला.  १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. वृद्धीमान साहा याने विकेट फेकली. त्यानंतर हार्दिक पांड्याही लगेच बाद झाला. दासुन शनाका आणि शुभमन गिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण शनकाला जाडेजाने तंबूत धाडले. त्यानंतर डेलिड मिलर आणि राहुल तेवातियाही लगेच तंबूत परतले. विजय शंकरलाही इम्पॅक्ट पाडता आला नाही. विजय शंकर याने १४ तर शनाका याने १७ धावांची खेळी केली. 

शुभमन गिल आणि राशिद खान यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. भन्नाट फॉर्मात असलेल्या गिल याने ४२ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि चार चौकाराचा समावेश होता. तर राशिद खान याने ३० धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 

दीपक चहर, महिश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे याने एक विकेट घेतली. रविंद्र जाडेजा आणि महिश तिक्ष्णा यांनी मधल्या षटकात धावांना रोखले... त्याप्रमाणे गुजरातची मधली फळी उखडून टाकली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget