एक्स्प्लोर

Mayank Agarwal : पंजाबचा नवा कर्णधार मयांक अगरवाल, 'या' पाच कारणांमुळे मिळालं कर्णधारपद

Punjab New Capatain: आयपीएलच्या मागील हंगामात केएल राहुलनं पंजाबच्या संघाचं कमान संभाळली होती. पण यंदा तो लखनौचा कर्णधार असल्याने पंजाबचं कर्णधारपद मयांककडे गेलं आहे.

Mayank Agarwal: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयांक अगरवाल (Mayank Agarwal)  याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. मागील IPL सीजनमध्ये कर्णधार असलेला केएल राहुल (KL Rahul) आता नव्याकोऱ्या लखनौ संघाचा कर्णधार असल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं होतं. त्यामुळे धवन कर्णधार होईल असं वाटत होतं. पण मयांककडे हे पद सोपवण्यात आलं आहे. तर मयांकला हे पद देण्यामागील काही खास कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  1. मयांक मागील काही सीजन पंजाबमध्ये असल्याने टीम मॅनेजमेंट आणि संघाशी त्याचं जवळचं नातं असल्याने संघातील अनुभवाचा त्याला फायदा झाला.
  2. आयपीएलसह त्याने आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले असल्याने त्याला ही जबाबदारी दिली आहे.
  3. आयपीएलमध्ये मयांकने काही रेकॉर्ड देखील केले असून त्याला संघात घेण्यामागे हे एक मोठे कारण आहे.
  4. मयांकने मागील तीन आयपीएल सीजनमध्ये कमाल रेकॉर्ड केलं आहे. 2019 मध्ये 332, 2020 एक शतक आणि दोन अर्धशतकासह 424 रन तर 2021 मध्ये 4 अर्धशतकांच्या जोरावर 441 रन केले आहेत.
  5. या सर्व महत्त्वाच्या कारणांसह सद्यस्थितीला संघातील एक महत्त्वाचा आणि विश्वासू फलंदाज मयांक असल्यानेच त्याच्याकडे हे पद दिलं आहे.

पंजाब किंग्जचा संघ:

मयांक अगरवाल (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, संदीप शर्मा, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, आर. चॅटर्जी, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, इशान पोरेल, राहुल चहर, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत ब्रार, वैभव अरोरा, अंश पटेल, राज अंगद बावा, बेनी हॉवेल, शिखर धवन, ऋषी धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget