एक्स्प्लोर

RCB vs CSK, Match Highlights : बंगळुरुचा चेन्नईवर विजय; 13 धावांनी दिली मात

आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 49 वा सामना चेन्नई आणि बंगळुरु या संघामध्ये एमसीए मैदानात पार पडणार आहे.

LIVE

Key Events
RCB vs CSK, Match Highlights : बंगळुरुचा चेन्नईवर विजय; 13 धावांनी दिली मात

Background

RCB vs CSK, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 49 वा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिेग्स (RCB vs CSK)असा पार पडणार आहे. दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंची फौज असल्याने आजचा सामना क्रिकेटरसिकांसाठी एक पर्वणी असेल. गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुचा संघ 10 पैकी पाच सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचव्या स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ मात्र संघ 9  पैकी 6 सामने गमावल्याने सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बंगळुरुचा फॉर्म चांगला असला तरी चेन्नई देखील पुन्हा फॉर्ममध्ये परतली असून धोनी पुन्हा कर्णधार झाल्याने आजचा सामनाही रंगतदार होऊ शकतो.

आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर (MCA Ground, Pune) आतापर्यंतच्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघही विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. 

बंगळुरु संभाव्य अंतिम 11

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.

चेन्नई संभाव्य अंतिम 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षाना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.

हे देखील वाचा-
22:58 PM (IST)  •  04 May 2022

RCB vs CSK : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय

चेन्नईचे फलंदाज खास कामगिरी न करु शकल्याने बंगळुरुने चेन्नईवर 13 धावांनी विजय मिळवला आहे.

22:49 PM (IST)  •  04 May 2022

RCB vs CSK : धोनीही आऊट

चेन्नईला विजयाची अपेक्षा असणाऱ्या धोनीने विकेट सोडल्याने आता चेन्नईचा विजय जवळपास अशक्य दिसत आहे. त्यांना 11 चेंडूत 39 धावांची गरज आहे.

22:46 PM (IST)  •  04 May 2022

RCB vs CSK : हर्षलने घेतली मोईनची विकेट

जाडेजानंतर हर्षलने मोईन अलीलाही तंबूत धाडलं आहे.

22:39 PM (IST)  •  04 May 2022

RCB vs CSK : जाडेजा बाद

आजही जाडेजा खास कमाल करु शकला नसून 3 धावा होताच हर्षलने त्याला तंबूत धाडलं आहे. आता धोनी क्रिजवर आला असून 20 चेंडूत चेन्नईला 48 धावांची गरज आहे.

22:25 PM (IST)  •  04 May 2022

RCB vs CSK : कॉन्वे अर्धशतक करुन बाद, चेन्नईचे चार गडी तंबूत परत

चेन्नई संघ 174 धावा करण्यासाठी मैदानात उतरला असताना कॉन्वेनं नुकतचं अर्धशतक पूर्ण केलं. पण तो बाद झाला असून मोईन अली आणि जाडेजा क्रिजवर आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Embed widget