एक्स्प्लोर

MI vs PBKS, Pitch Report : मुंबई विरुद्ध पंजाब लढत; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MI vs PBKS) हे दोघे आज मैदानात उतरणार असून सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती आणि कोणते दमदार खेळाडू खेळतील यावर नजर फिरवूया...

MI vs PBKS, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) सर्वाधिक वेळा ट्रॉफी उचललेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला यंदा एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने सलग चार सामन्यात पराभव मिळवला असून आज त्यांची पाचवी लढत आहे. मुंबईकरांसमोर आज पंजाबचे आव्हान आहे. त्यात पंजाबने चार पैकी दोन सामना जिंकले असल्याने त्यांचा फॉर्म मुंबईपेक्षातरी चांगला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची सरशी होईल हे पाहावं लागेल.

आजवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी एकमेकांना चुरशीची टक्कर दिली आहे. मुंबईने पंजाबपेक्षा केवळ एक सामना अधिक जिंकला आहे. चेन्नईने 27 पैकी 14 सामने तर पंजाबने 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानात (MCA Stadium) पार पडणार आहे. पुण्यातील आजच्या वातावरणाचा विचार करता सायंकाळी सामना असला तरी हवामान बऱ्यापैकी उष्ण असल्याने दवाची अडचण अधिक येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दवामुळे आजच्या सामन्याचा विजेता ठरला जाणार नसून दमदार खेळी करणारा संघच आज विजय मिळवेल. 

मुंबई विरुद्ध पंजाब अशी असेल ड्रीम 11 (MI vs PBKS Best Dream 11)

विकेटकीपर- लोकेश राहुल, ईशान किशन

फलंदाज- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, मयांक अगरवाल, शिखर धवन 

ऑलराउंडर- केरॉन पोलार्ड, डिवॉल्ड ब्रियूस, लियाम लिव्हिंगस्टोन

गोलंदाज- जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget