एक्स्प्लोर

टीम इंडियाकडून कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCIचा मेगाप्लान तयार, IPLचं काय?

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल माहिती दिली आहे की, तो पुढील 18 आठवडे टीम इंडियातून बाहेर राहणार आहे.

Hardik Pandya Injury Update: 2023 च्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियानं (Team India) सुरुवातीपासूनच धुवांधार खेळी केली. पण, फायनलमध्ये परभव झाला अन् देशातील कोट्यवधी चाहत्यांची मनं तुटली. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे, टीम इंडियाचा ऑलराउंडर बिनधास्त हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भर सामन्या दरम्यान झालेली दुखापत आणि त्यानंतर त्याची वर्ल्डकपमधून झालेली एक्झिट. हार्दिकला झालेल्या दुखापतीनंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. पण, अखेर बीसीसीआयनं (BCCI) हार्दिक वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केलं आणि कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तेव्हापासून आतापर्यंत हार्दिकनं टीम इंडियात पुनरागमन केलेलं नाही. अशातच हार्दिकला पुन्हा टीम इंडियातून खेळताना पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. आता BCCI नं यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. 

2023 च्या विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पुढील 18 आठवडे संघाबाहेरच राहणार आहे. हार्दिकची दुखापत लवकरात लवकर बरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) यांनी एकत्रितपणे हार्दिकसाठी 18 आठवड्यांचा मेगाप्लान केला आहे. 

2024 ते 2026 दरम्यान हार्दिक पांड्यानं सर्वोत्तम फिटनेसमध्ये राहावं, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 'न्यूज 18'नं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि एनसीएनं हार्दिकच्या फिटनेससाठी 18 आठवड्यांचा मेगाप्लान तयार केला आहे. या मेगाप्लाननुसार, मार्चपर्यंत हार्दिकच्या फिटनेसचं दररोज मूल्यांकन केलं जाईल.

2023 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. टीम इंडियानं विश्वचषकातील चौथा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर हार्दिक मैदानाबाहेर गेला होता, त्यानंतर मात्र तो अद्याप टीम इंडियात परतलेला नाही.

हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमावर टी-20 संघाची धुरा 

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं 2023 मध्ये कोणत्याही T20 सामन्याचं नेतृत्व केलेलं नाही. 2023 मध्ये टीम इंडियानं खेळलेल्या सर्व टी20 सामन्यांची धुरा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण हार्दिकच्या दुखापतीनंतर बीसीसीआयनं फॉरमॅटचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवलं.

'द मेन इन ब्लू'नं वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 सीरिज खेळली. ज्याद्वारे सूर्यकुमार यादवनं पहिल्यांदाज टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळलेल्या टी-20 मालिकेतही सूर्याच्याच खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Embed widget