एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Watch Video: पंजाब-हैदराबाद सामन्यादरम्यान लियान लिव्हिंगस्टोन थेट पंचाशीच भिडला! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

IPL 2022: आयपीलएल 2022 च्या  28व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्स (PKBS Vs SRH) एकमेकांशी भिडले.

IPL 2022: आयपीलएल 2022 च्या  28व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्स (PKBS Vs SRH) एकमेकांशी भिडले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं सात विकेट्स राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हा त्यांचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. तर, या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणारा हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याच वेळी तो पंचांशी वाद देखील घालताना दिसून आला. यामागचं कारण समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?
हैदराबाद विरुद्ध पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोननं एकाकी झुंज दिली. दरम्यान, पंजाबच्या डावात बाराव्या षटकात हैदाराबादकडून उमरान मलिक गोलंदाजी करण्यासाठी आला. उमरान मलिकनं या षटकातील चौथा चेंडू 149 च्या वेगानं टाकला. या चेंडूवर लिव्हिंगस्टोननं पूल खेळण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. हा चेंडू पंच वाईड बॉल ठरवतील, असं लिव्हिंगस्टोनला वाटलं. पण, पंचांनी हा चेंडू वैध ठरवत फक्त वन बाऊन्सचा इशारा दिला. ज्यानंतर लियान लिव्हिंगस्टोननं पंचाशी वाद घातल्याचं पाहायला मिळालं आहे. 

हैदराबादचा पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय
या सामन्यात हैदराबादच्या संघान नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात प्रथम फलंदाजी करण्याठी आलेल्या पंजाबच्या संघानं 20 षटकात 10 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघानं तीन विकेट्स राखून विजय मिळवला आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget