एक्स्प्लोर

Devon Conway Father Dies : CSK चा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे निधन, चेन्नईने ट्विट करत लिहिले की...

आयपीएल 2025 च्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव केला.

Devon Conway father dies News : आयपीएल 2025 च्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सीएसकेचे खेळाडू एका नवीन रूपात दिसले. हे पाहून सर्वांना धक्का बसला. खरं तर, चेन्नई सुपर किंग्जचे सर्व खेळाडू दुसऱ्या डावात काळ्या पट्ट्या घालून मैदानात आले होते. त्यानंतर लोकांना एकच प्रश्न पडला की, असे काय झाले की सीएसकेच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. खरंतर, चेन्नई सुपर किंग्जचा स्टार डेव्हॉन कॉनवेच्या  वडिलांचे निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जने ट्विट करत ही माहिती दिली. 

त्यामुळे डेव्हॉन कॉनवेला आता न्यूझीलंडला परत जावे लागू शकते. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे. डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवे यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चेन्नईने ट्विट करत लिहिले की, या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबासोबत उभे आहोत. 

डेव्हॉन कॉनवेने संघासाठी शेवटचा सामना 11 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यापासून कॉनवे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसलेला नाही. 

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एमआयने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 26 चेंडू आणि 9 विकेट शिल्लक असताना विजय मिळवला.

हे ही वाचा -

Rohit Sharma : मोठी बातमी : BCCI ने हटवलेल्या अभिषेक नायरसाठी रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी, मुंबईतील धडाकेबाज खेळीनंतर म्हणाला....

Rohit Sharma Ind vs End : हिटमॅनच टीम इंडियाचा राजा! इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्माच कर्णधार, बीसीसीआयच्या निर्णयाने शिक्कामोर्तब

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
CSK IPL 2027 News : चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget