एक्स्प्लोर

CSK vs SRH, IPL 2023 Live : चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

IPL 2023, Match 29, CSK vs SRH:  सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे.

LIVE

Key Events
CSK vs SRH, IPL 2023 Live : चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

Background

IPL 2023, Match 29, CSK vs SRH:  सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. चेपॉक मैदानावर सामना होणार आहे, येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते.. त्यामुळे आज फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो. बेन स्टोक्स तंदुरस्त झाला असून आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.. दुखापतीमुळे मागील तीन सामन्यासाठी स्टोक्स उपलब्ध नव्हता... बुधवारी स्टोक्सने सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज स्टोक्स उपलब्ध आहे. चेन्नईसाठी ही जमेची बाजू आहे. पण धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे.  डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीची दमदार कामगिरी आणि शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचे आक्रमक रुप चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत.  पण इतर फलंदाजांकडून योगदान मिळत नाही. 

सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ते विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी सज्ज आहेत. हैदराबादच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत नाहीत. चेन्नईला घरच्या मैदानावर हरवायचे असल्यास हैदराबादच्या फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. मागील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी हराकिरी केली होती. पावरप्लेमध्ये विकेट फेकल्या होत्या. हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी,  कालसेन, मार्करम, अभिषेक शर्मा यांना योगदान द्यावे लागेल. सुंदर आणि समद यांन अखेरीस फिनिशिंग टच देण्याची गरज आहे. हैदराबदच्या फलंदाजीत सातत्याची कमी दिसत आहे. आजचा सामन्यात बाजी मारायची असल्यास सांघिक कामगिरी गरजेची आहे.  

CSK vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई  आणि हैदराबाद (KKR) यांच्यात आज २१ एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोइन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसंदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रीटोरियस, अहय मंडल, निशांत सिंधु, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सेंटनर, सुभांशु सेनापती, सिमरजीत सिंह, मथीसा पथिराना, महेश तीक्ष्णा, भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे 

सनरायजर्स हैदराबाद: 
एडेन मार्कराम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वाशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन , आदिल राशिद, मयंक मारकंडे, विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसीन, अनमोलप्रीत सिंह

22:49 PM (IST)  •  21 Apr 2023

चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

22:40 PM (IST)  •  21 Apr 2023

रायडू बाद, चेन्नईला तिसरा धक्का

रायडू बाद, चेन्नईला तिसरा धक्का

22:28 PM (IST)  •  21 Apr 2023

चेन्नईला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

चेन्नईला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

22:14 PM (IST)  •  21 Apr 2023

डेवॉन कॉनवेचे अर्धशतक

डेवॉन कॉनवेचे अर्धशतक

22:14 PM (IST)  •  21 Apr 2023

चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्कPune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाIndia Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकलीAnjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Embed widget