एक्स्प्लोर

Top 10 Key Points : अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा पराभव, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

CSK vs RR, IPL 2022 : राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.

CSK vs RR, IPL 2022 : राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजीत महत्वाची एक विकेट घेतली तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. या विजयासह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय. 24 मे रोजी राजस्थान आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात... 

अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

मोईने अलीच्या 93 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने केवळ 150 धावा केल्या.  

 प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही 16 धावा करण्यातच यशस्वी झाला. 

मोईन अलीचा अपवाद वगळता केवळ धोनीने 26 धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडेवारीही गाठू शकले नाहीत. चेन्नईकडून एकही मोठी भागिदारी झाली नाही. 

चेन्नईचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. ऋतुराज गायकवाड 2, डेविन कॉन्वे 16. एन जगदीशन 1, अंबाती रायडू 3, धोनी 26 यांना मोठी खेळी करता आली नाही. मोईन अलीने एकाकी झुंज देत 93 धावांची खेळी केली. 

राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 20 धावा देत 2 विकेट्स नावे केल्या आहेत. तर चहलनेही दोन तर आश्विन आण बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.

राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजी करताना महत्तवाची एक विकेट घेतली. तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. 

151 धावांचा आव्हान पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही 15 धावा काढून बाद झाला. देवदत्त पडिकल तीन धावा काढून बाद झाला.. 

यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन यांनी डाव सावरला. जोडी जमली असे वाटत असतानाच 59 धावांवर यशस्वी बाद झाला. यशस्वीने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. 

अश्विनने रियान परागसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला.  अश्विन आणि रियान पराग यांनी 20 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. अश्विनने नाबाद 40 धावांची खेळी केली.  रियान पराग 10 धावांवर नाबाद राहिला. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget