एक्स्प्लोर

CSK vs MI Playing 11 : चेन्नईच्या घरच्या मैदानावर मुंबईची कसोटी, रोहितच्या 'पलटन' विरोधात धोनीचे 11 'किंग्स' मैदानात

IPL 2023, MI vs CSK : आज मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जाईल.

Mumbai Indians vs Chennai Super Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नई (Chennai Super Kings) या दोन संघातील सामना 6 मे रोजी दुपारी 3.30 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जाईल. यंदाच्या मोसमातील 12 व्या सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स रोमांचक सामन्यात पराभव केला आहे. मुंबई या पराभवाचा बदला घेणार की चेन्नई पुन्हा बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ सामना

आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणारा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या मोसमातील दुसरा एल-क्लासिको सामना आज पार पडणार आहे. मागच्या सामन्यात लखनौमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ संघातील सामना रद्द झाला आणि दोन्ह संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. चेन्नई संघ मागील तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर विजयाच्या शोधात आहे. तर मुंबईची विजयी वाटचाल सुरु आहे. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

CSK vs MI Probable Playing XI : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयुष चावला, कुमार कार्तिकेय, अर्शद खान.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CSK vs MI Match Preview : धोनी विरुद्ध रोहित जंगी सामना, मुंबई पराभवाचा बदला घेणार? पाहा हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारडं जड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget