एक्स्प्लोर

CSK vs LSG, IPL 2023 Live : चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

IPL 2023, CSK vs LSG : चेन्नई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे, तर लखनौचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.

LIVE

Key Events
CSK vs LSG, IPL 2023 Live : चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

Background

IPL 2023, CSK vs LSG :  इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2023 (Indian Premier League) धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सामना केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाशी आज होणार आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई पहिला विजय मिळून खातं उघडण्यासाठी मैदानात उतरेल तर, राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाचं विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सोमवारी चेन्नईच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी हा सामना होणार आहे. 

LSG vs CSK, IPL 2023 : चेन्नई विरुद्ध लखनौ
चेन्नईला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता, तर लखनौ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी सलामी दिली आहे. पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना विजयाचा आत्मविश्वास असेल. चेपॉक स्टेडिअममध्ये चेन्नईचा रेकॉर्ड चांगला आहे आणि हा चांगला रेकॉर्ड कायम ठेवण्याचं चेन्नईचं लक्ष्य असेल.

LSG vs CSK, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 3 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. 

CSK vs LSG, Pitch Report : खेळपट्टीचा अहवाल
गेल्या काही वर्षांत  चिदंबरम स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना नेहमीच फायदा झाला आहे. या मैदानावर फिरकीपटूंनीही वर्चस्व वाढवलं आहे.

CSK Playing 11 : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर

Chennai Super Kings Squad : चेन्नई सुपर किंग्ज संघ
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, दीपेश पाथीराना, दीपराज सिंह. , प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, सिसांडा मगला, अजय मंडल, भगत वर्मा.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:33 PM (IST)  •  03 Apr 2023

चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

23:30 PM (IST)  •  03 Apr 2023

लखनौला सातवा धक्का

लखनौला सातवा धक्का. आयुष बडोनी बाद

23:11 PM (IST)  •  03 Apr 2023

निकोलस पूरन बाद, लखनौला सहावा धक्का

निकोलस पूरन बाद, लखनौला सहावा धक्का

22:51 PM (IST)  •  03 Apr 2023

मोईन अलीचा विकेटचा चौकार

स्टॉयनिसला बाद करत मोईन अली याने लखनौला पाचवा धक्का दिला

22:36 PM (IST)  •  03 Apr 2023

लखनौला चौथा धक्का, पांड्या बाद

लखनौला चौथा धक्का, पांड्या बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget