एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

VIDEO : छोटी बच्ची हो क्या?  शिखर धवन आणि प्रीती झिंटाचा वर्कआउटचा व्हिडीओ पाहिला का?

Punjab Kings : पंजाब किंग्स संघाचा सलामीवीर शिखर यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याच्या फलंदाजीचा संघाला चांगला फायदा होत आहे. 

Shikhar Dhawan and Priety Zinta: शिखर धवन मैदानावर फटकेबाजीसह सोशल मीडियावरील हटके अंदाजामुळे कायम चर्चेत असतो. तो कायमच इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असून विविध रिल्स बनवताना दिसतो. तो इतर खेळाडूंसोबत अनेकदा रिल्स बनवत असतो. पृथ्वी शॉ त्याचा रिल्स बनवण्यात खास साथी आहे. पण यंदा दोघेही आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात असल्याने शिखर इतर खेळाडूंसोबत व्हिडीओ बनवत आहे. आता शिखरने थेट संघाची सहमालक असणाऱ्या अभिनेत्री प्रिती झिंटासोबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शिखर धवनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर आणि प्रिती दोघेही जिम करत आहेत. या व्हिडीओच्या मागे हिरोपंती सिनेमातील टायगर श्रॉफचा एक डायलॉग वाजत आहे. हा डायलॉग म्हणजे 'छोटी बच्ची हो क्या?'हा असून या डायलॉगवर अनेक मीम्स निघत असून आता हाच डायलॉग व्हिडीओला लावत शिखरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये

पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवन आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 42.33 च्या फलंदाजीच्या सरासरीने 381 रन केले आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या ऑरेंज कॅपच्या लढतीत तो चौथ्या नंबरवर आहे. त्याने आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकावली आहेत.

प्लेऑफच्या शर्यतीत पंजाबही

पंजाब किंग्सने आतापर्यंत 11 सामन्यांपैकी 5 सामने जिंकल्याने त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये 10 गुण मिळवले आहेत. ते अजून आठव्या स्थानावर आहेत, मात्र तरीही त्यांचे पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस अजूनही आहे. त्यांच्या शिल्लक सामन्यातील त्यांची कामगिी तसंच इतर संघाची कामगिरी त्यांच पुढील फेरीत पोहोचवणं निश्चित करु शकते.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget