एक्स्प्लोर

CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...

IPL 2022 : आज पुन्हा एकदा चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्या समोर कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे.

Sunil Gabvaskar on Shivam Dube : आयपीएलमध्ये अनेक नवनवीन खेळाडूंना संधी मिळते, त्यातून त्यांच्या फॉर्मनेच ते भविष्यात आणखी उत्कृष्ट खेळाडू बनतात. यंदाच्या आयपीएलमध्येतर दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत नवखे खेळाडूच कमाल कामगिरी करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे चेन्नईचा (CSK) अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube). आधी मुंबईतून सुरुवात केलेल्या शिवम नंतर बंगळुरुतून आणि मागील वर्षी राजस्थानमध्ये खेळल्यानंतर यंदा चेन्नईमध्ये सामिल झाला. मागील तिन्ही संघात खास कामगिरी न करु शकलेल्या शिवमने यंदा मात्र तुफान कामगिरी सुरु ठेवली आहे. शिवमच्या या फॉर्ममागील कारण माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी सांगितलं आहे. चेन्नईने शिवमला वरच्या फळीत फलंदाजीची संधी दिल्याने त्याचा फॉर्म सुधारला असल्याचं वक्तव्य गावस्कर यांनी केलं आहे.

सुनील गावस्कर हे स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह  कार्यक्रमात म्हणाले, ''तो उंच असल्याने एका जागी उभा राहून चेंडूला लांब पाठवू शकतो. या हंगामात तर त्याची कामगिरी आणखी उत्तम दिसत आहे. चेन्नईने शिवमला फलंदाजीत वरच्या फळीत पाठवण्यात आल्यानेच तो यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.आधीच्या संघात त्याला अखेरच्या फळीत फलंदाजी मिळत तेव्हा त्याला 5-6 षटकचं फलंदाजीसाछी मिळत असल्याने तो खास कामगिरी करु शकत नव्हता. पण आता वर फलंदाजीला येत असल्याने त्याची कामगिरी सुधारली आहे.'' 

शिवमची यंदाच्या हंगामातील कामगिरी

राजस्थान रॉयल्स संघातून यंदा चेन्नईमध्ये आलेल्या शिवमसाठी चेन्नई संघाने 4 कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपरकिंग्स संघाने शिवमना यंदाच्या हंगामात 9 सामने खेळले. या सामन्यांमध्ये शिवमने 160.34 च्या स्ट्राईक रेटने 279 रन ठोकले आहेत. त्याने नाबाद 95 धावाही एका सामन्यात ठोकल्या.  

 हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेकYuva Sena Win Senate Election :सिनेटमध्ये दस का दम; मातोश्रीवर 'शत प्रतिशत' विजयोत्सव Special ReportAmruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget