एक्स्प्लोर

MI vs RR: 4,6,6,4,6...; मुंबईच्या 'या' गोलंदाजाला जॉस बटलरनं धू-धू धुतलं, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

MI vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय.

MI vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरनं झुंजार शतक ठोकलं. या सामन्यात जॉल बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यातील चौथ्या षटकात जॉस बटलरनं मुंबईचा गोलंदाज बसिल थंपीची चांगलीच धुलाई केली. बसिल थंपीच्या षटकात त्यानं 26 धावा काढल्या. यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चौथे षटक बासिल थम्पीला दिले. थंपीसमोर जोस बटलर होता. पहिल्या चेंडूवर त्यानं एकही धाव दिली नाही. यानंतर बटलरने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर बटलरनं तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. पाचव्या चेंडूवरही बटलरने पुन्हा चौकार मारला.  त्यानंतर शेवटच्या म्हणजे सहाव्या चेंडूवर बटलरनं पुन्हा षटकार ठोकला. अशा प्रकारे जोस बटलरनं बेसिल थम्पीच्या एका षटकात 26 धावा केल्या आहेत. 

संघ-

राजस्थानचा संघ: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी.


हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident : पोर्शे पॅनामेरा कारची दुचाकीला धडक; 2 आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यूABP Majha Headlines : 01 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Eknath Shinde : भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते, संजय राऊतांचा दावाLok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Cloudburst Rain: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Embed widget