एक्स्प्लोर

Joss The Boss : बटलरने मुंबईविरोधात झळकावलं वादळी शतक

IPL 2022, RR vs MI : राजस्थानचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने मुंबईविरोधात वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे.

IPL 2022, RR vs MI : राजस्थानचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने मुंबईविरोधात वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. बटलरने 67 चेंडूत शतक झळकावले. या खेळीदरम्यान बटलरने 11 चौकार आणि पाच षटकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना बटलरने अनुभव पणाला लावत संघाची धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराहने बटलरचा अडथळा दूर केला. पण तोपर्यंत बटलरने आपले काम पूर्ण केले होते. जोस बटलरने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले आहे. बटलरचे आयपीएलमधील हे दुसरं शतक आहे.  याआधी बटलरने 2021 मध्ये हैदराबादविरोधात 124 धावांची खेळी केली होती. दरम्यान, जोस बटलरची मुंबईविरोधातील सर्वोच्च धावसंख्या झाली आहे. तर आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या झाली आहे. 

नाणेफेक गमावल्यानंतर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानकडून विस्फोटक सलमी देण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जयस्वालला बाद करत राजस्थानला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पड्डिकल यालाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पड्डीकल अवघ्या सात धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना बटलरने मात्र संघाचा डाव सावरला. जोस बटलरने यशस्वी जयस्वालसोबत 13 धावांची सलामी भागिदारी केली. त्यानंतर पड्डीकलसोबत 35 , संजू सॅमसनसोबत 82 आणि हेटमायरसोबत 53 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.  

मुंबईविरोधात बटरची फटकेबाजी 
मुंबई इंडियन्सविरोधात जोस बटलर याने आतापर्यंत वादळी खेळी केली आहे. मादील पाच डावात बटलरने तीन अर्धशतकं आणि एक शतक लगावले आहे. 100(68), 41(32), 70(44), 89(43), 94*(53) मागील पाच डावात बटलरने मुंबईविरोधात फटकेबाजी केली आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget